• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

अखिल भारतीय सॉफ्टबॉल आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना

by pravin
April 25, 2023
in ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, सॉफ्टबॉल
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय सॉफ्टबॉल आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): चंदीगड ( पंजाब) येथे पंजाब विद्यापीठात दिनांक 5 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ  रवाना झाला.

28 मार्च ते 2 एप्रिल 2023 दरम्यान विद्यापिठात या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण सराव शिबीर प्रा.डॉ.पंढरीनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या संघाना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी छावणी NCC विभागाचे राजेंद्र सिंग, विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, प्रा.डॉ.पंढरीनाथ रोकडे, प्रा.डॉ.सचिन पगारे व्होलीबॉल प्रशिक्षक अभिजित दिक्कत, यांच्यासह मान्यवर उपास्थित होते. विद्यापीठाच्या या संघाला, विद्यापीठाचे कुलसचिव

प्रोफेसर डॉ.भगवानराव साखळे,क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, प्रा डॉ.उदय डोंगरे, प्रा.डॉ.संदीप जगताप, गणेश बेटूदे,आदि मान्यवरांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या आहेत.

संघ पुढीलप्रमाणे

संतोष आवचार,रोहीत तुपारे,हर्षल रोकडे,रोहीत शेळके,दीपक भावकर, सुमेरसिंग पाटील,अक्षय चव्हाण, आकाश राऊत, बलराम जगताप, प्रेम खंडागळे,विजय मिसाळ, यशराज वाघ,रोहीत साळवे,कुणाल चव्हाण, शोएब पठाण ,मनीष पहाडिया. संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. पंढरीनाथ रोकडे व व्यवस्थापक म्हणून सत्यजित पगारे , प्रा.रवींद्र खरात ह्याचे संघाला मार्गदर्शन लाभत आहे

Tags: All India Softball Inter University Softball TournamentDr. Babasaheb Ambedkar Marathwada University TeamNEWS
ShareTweetSend
Next Post
ऋतुराज पुन्हा चमकला, चेन्नईचा विशाल स्कोर.

ऋतुराज पुन्हा चमकला, चेन्नईचा विशाल स्कोर.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.