• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

छत्रपती संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीग साखळी सामन्यात गोदावरी लॉयन्स आणि स्पर्श डिफेण्डर विजयी

by pravin
February 27, 2023
in खो-खो, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
छत्रपती संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीग साखळी सामन्यात गोदावरी लॉयन्स आणि स्पर्श डिफेण्डर विजयी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): अजित सिड्स प्रा.लि. प्रायोजित व छत्रपती संभाजीनगर खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या छत्रपती संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीग २०२३ आज झालेल्या साखळी सामन्यात गोदावरी लॉयन्स आणि स्पर्श डिफेण्डर विजयी.
सामने पुढीलप्रमाणे

सामना क्र. ०१ – गोदावरी लॉयन्स वि.वि. समर्थ टायगर्स गोदावरी लॉयन्स या संघाकडून अभिषेक गावित ह्याने आक्रमणात ०४ गडी बाद केले, प्रमोद गुंड ह्याने २:३० मी. संरक्षण केले, पूजा सोळंके हिने ०१:२० मी.संरक्षण केले, नितीन इंगळे ह्याने ०२:२० व ४.२० संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, भक्ती कुलकर्णी हिने आक्रमणात ०४ गडी बाद केले तर समर्थ टायगर्स संघाकडून राजपाल निकाळजे ह्याने आक्रमणात ०२ गडी बाद केले, अनिकेत मालूदे ह्याने ०१:१० मी. संरक्षण केले, ऋतिका हाके हिने आक्रमणात ०२ गडी बाद केले, अस्मित गावित ह्याने ०३:३०मी.संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. अंतिम गुण गोडवा लाईन्स २० गुण तर समर्थ टायगर १५ गुण, ह्या सामन्यात गोदावरी लॉयन्स ०५ गुणांनी विजयी झाला.

सामना क्र. ०२- स्पर्श डिफेण्डर वि.वि. पद्मावती अटॅकर्स यांच्यात अटीतटी झाला.स्पर्श डिफेण्डर संघाकडून आदित्य भंगाळे ह्याने आक्रमणात ०२ गडी बाद केले, निल जावळे ह्याने ०१:३०मी. संरक्षण केले, अजय साबळे ह्याने ०१:५०मी संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, मयूर जाधव ह्याने ०१:२०मी. संरक्षण केले, अमित हळदीकर ह्याने ०१:२०मी.संरक्षण केले, साक्षी चौधरी हिने ०१:१०मी. संरक्षण केले तर पद्मावती अटॅकर्स संघाकडून सुरज चिरमाडे ह्याने ०१:१० मी.संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, यश मोरे ह्याने आक्रमणात ०२ गडी बाद केले, आकाश खोजे ह्याने आक्रमणात ०२ गडी बाद केले, साई पवार ह्याने ०१:१०मी. संरक्षण केले, प्राची कर्डिले हिने ०१:३०मी.संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, आकांक्षा हरकळ हिने ०१:१०मी.संरक्षण केले, रुपेश चौधरी ह्याने ०१:०० मी. केले अंतिम गुण स्पर्श डिफेंडर २२ गुण तर पद्मावती २१ गुण ह्या सामन्यात स्पर्श डिफेण्डर ०१ गुणांनी विजयी झाला.

झालेल्या समानता अजय साबळे व नितीन इंगळे यांना अष्टपैलू खेळाडु चा पुरस्कार अभय कुमार नंदन, विनायक राऊत , गणेश सुररडकर , शिवाजी गोर्डे ,योगेश हराळ यांचं हस्ते देणात याला, या स्पर्धेत पंच म्हणून श्रीपाद लोहकरे दीपक सपकाळ, उमेश साबळे, राहुल नाईकनवरे यांनी काम केले,

Tags: Chhatrapati Sambhajinagar Kho-Kho Premier League league matchGodavari Lions and Sparsh Defenders won
ShareTweetSend
Next Post
छत्रपती संभाजीनगर मुलींच्या संघाला उपविजेतेपद

छत्रपती संभाजीनगर मुलींच्या संघाला उपविजेतेपद

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.