• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बास्केटबॉल कोचची आत्महत्या पहाडसिंगपुऱ्या तील घटना

by pravin
July 30, 2022
in बातम्या, बास्केटबॉल
Reading Time: 1 min read
बास्केटबॉल कोचची आत्महत्या पहाडसिंगपुऱ्या तील घटना
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर(प्रतिनिधी): पहाडसिंगपुऱ्या येथे राहणारे व खाजगी शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करणाऱ्या 35 वर्षीय शिक्षक आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहेत. शाळेनी कामाहून कमी केल्याने हा शिक्षक तणावात होता अशी माहिती बेगमपुरा पोलिसांतर्फे सांगण्यात आली.

बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू किशन कणसे वय 35 राहणार पहाडसिंगपुरा असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहेत राजू कणसे हा एका खाजगी शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीला होता शाळा प्रशासन त्याला काही दिवसापूर्वी नोकरीवरून काढले होते

तेव्हापासून तो तणावात होता दरम्यान या स्थानावरतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याच्या नातेवाईकांच्या मदतीला उपचारासाठी गाठी रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले पोलिसांनी त्याच्या खोलीतून एक सुसाईड मोड जप्त केले आहेत याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद ही करण्यात आली आहे.

Tags: Basketball coach's suicide incident in PahadsingpuraLatest sports newslatest sports news marathiMarathi sports newsSPORTS NEWS latestSports news live
ShareTweetSend
Next Post
चंद्रशेखर घुगे संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी

चंद्रशेखर घुगे संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.