• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया युथ गेम्स 2021; महाराष्ट्राची आगेकूच योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

by pravin
June 8, 2022
in अन्य खेळ, खेलो इंडिया यूथ गेम्स, सायकलिंग
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पंचकुला (प्रतिनिधी):महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही आपले कसब दाखवले. सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले.

वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे स्थान मिळाले आहे. मुलींनी मात्र कबड्डीत फायनल गाठली आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने अंतिम फेरीत धडक मारली. आज(दि.06) सायंकाळपर्यंत झालेल्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य अशी पदके पटकावली. सायकलिंगमध्ये १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले. जिम्नॅस्टिकमध्ये १ रौप्य, १ कांस्य, वेटलिफ्टिंगमध्ये १ कांस्य, योगामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक मिळाले. कुस्तीत २ रौप्य व १ ब्रांझ पदक जिंकले.

खेलो इंडिया युथ गेम्स2022; महाराष्ट्राची आगेकूच योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

 

 

ट्रॅक सायकलिंगमध्ये परसूट प्रकारात मुलींमध्ये पूजा बबन दोनाळेने (कोल्हापूर) सुवर्ण पदक जिंकले. याच प्रकारात मुलांमध्ये विवान सप्रूने (मुंबई) कांस्य मिळवले. स्प्रिंटमध्ये संज्ञा कोकाटेने रौप्य पदक जिंकले.

योगामध्ये आर्टिस्टिक ग्रुप प्रकारात जय कालेकर, प्रीत बोरकर, रूपेश सांगे, सुमित बंडाळे, ओम राजभरने रौप्य पदक जिंकले. मुलींमध्ये या प्रकारात मृणाल बानाईत, रूद्राक्षी भावे, स्वरा गुजर, तन्वी रेडीज, गीता शिंदे यांनी रौप्य पदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये राणी रानमाळे हिने ५५ किलो वजनगटात १५९ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले

Tags: khelo india youth games 2021khelo india youth games 2021 Marathi Newskhelo india youth games 2021 News
ShareTweetSend
Next Post
खेलो इंडिया युथ गेम्स 2022; बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीची सुवर्ण कामगिरी

खेलो इंडिया युथ गेम्स 2021; बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीची सुवर्ण कामगिरी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.