• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL2022: पंजाब किंग्जने एक षटक शिल्लक असताना 5 विकेट्स राखून विजयी धावा केल्या

by pravin
March 28, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई: आयपीएलच्या १५ व्या मोसमातील डबल हेडर मधला दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. ज्यात नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीच्या संघाने धावांचा पाऊस पडला आहे. आजी आणि माजी कर्णधार फाफ आणि कोहलीने मिळून १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. तसेच १५व्या हंगामातील पहिला २०० स्कोर आरसीबीकडून आला. मात्र त्यांच्या या बलाढ्य धावांच्या डोंगराला पंजाबने सर करत ५ विकेट्सने विजय नोंदवला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच आरसीबीच्या (RCB) फलंदाजांनी आक्रमक कामगिरी केली. ज्यात कर्णधार फाफने (Faf du plessis) कॅप्टन्स इनींग्ज करत शानदार अर्धशतक ठोकले. फाफने ५७ चेंडूत ८८ धावा केल्या ज्यात ३ चौकर आणि ७ षटकारांचा समावेश होता. तसेच तो बॅड झाल्यानंतर कोहली आणि कार्तिकने फटकेबाजी सुरु ठेवत आरसीबीला २०५ धावांपर्यंत पोहचवले. पंजाबकडून या धावांच्या डोंगराला सर करण्यासाठी सलामीवीर मयंक आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली. तसेच तिसऱ्या क्रमांकांवर उतरलेल्या राजपकसानेही ४३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

Power hitting at its finest by @PunjabKingsIPL 🔥🔥🔥

Live – https://t.co/LiRFG8lgc7 #TATAIPL #PBKSvRCB pic.twitter.com/lHh7Le7yYY

— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2022

एकावेळी अटीतटीचा वाटणाऱ्या या सामन्यात बँगलोर कडून मोहम्मद सिराजने सलग २ विकेट्स घेतल्या. ज्यात अंडर १९ चा स्टार राज बावा जो पहिलाच आयपीएल सामना खेळत होता तो डकवर माघारी परतला. यंत्र फलंदाजीला उतरलेल्या शाहरुख खान आणि ओडीन स्मिथने पंजाबला विजयाच्या जवळ नेले. दोघांनीही धुव्वादार फलंदाजी करत १९ व्या षटकातच २०६ धावा पूर्ण करत विजय मिळवला. पंजाबने आरसीबीला धूर चारत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे.

 

Tags: Punjab Kings won by 5 wickets with one over to spare.
ShareTweetSend
Next Post

अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: प्रजीतरेड्डी ,अझलान ,वेदांत ,अंशुल पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.