• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

अमृता, याधवी, मनीषा ‘औरंगाबादच्या वेगवान महिला’

by pravin
March 8, 2022
in ॲथलेटिक्स, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): औरंगाबाद वुमन इन स्पोर्ट्स (एडब्ल्यूआयएस) तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित आणि जायंट्स ग्रुप ऑफ औरंगबाद मेन व युनिव्हर्सल हायस्कूलच्या सहयोगाने घेतल्या गेलेल्या ६० मीटर स्प्रिंट रेस स्पर्धेला ९०० पेक्षा अधिक महिला आणि मुलींनी प्रतिसाद दिला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अमृता तुपे, याधवी बिलवाल, मनीषा पाडवी आदींनी आपापल्या गटात ‘औरंगाबाची वेगवान महिला’ हा किताब आपल्या नावे केला.

औरंगाबादची सर्वात वेगवान महिला ठरवणारी हि स्पर्धा आठ विविध वयोगटात पार पडली. पंचवीस हजारांची नगदी बक्षिसे यावेळी विजेत्यांना देण्यात आली. याशिवाय विजेत्यांना एक वेगळा असा मुकुट आणि विश्वसुंदरी स्पर्धेच्या विजेत्यांप्रमाणे साश प्रदान करण्यात आला. साठ मीटर धावण्याच्या या स्पर्धेला सर्व वयोगटातून उदंड प्रतिसाद मिळाला. युनिव्हरसह हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी जायंट्सचे अध्यक्ष दिनेश गंगवाल, प्राचार्या सीमा गुप्ता, राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे पंकज भारसाखळे, जिल्हा संघटनेचे डॉ.फुलचंद सलामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल

१० वर्ष: अमृता तुपे (प्रथम), पायल घुसिंगे (द्वितीय), गौरी मालपाणी (तृतीय). १२ वर्ष: याधवी बिलवाल, आंचल कुटे, प्रतीक्षा मदन. १४ वर्ष: मनीषा पाडवी, रितिका चौधरी, जनंती वसावे. १६ वर्ष: ग्रीष्मा मांगुळकर, तनिषा पवार, रेवती तुपे. १८ वर्ष: अर्पिता वडकर, सदफ जैदी, मेहविश शेख. २० वर्ष: प्रतीक्षा वसके, स्नेहा मदने, रसिक तरडे. ४० वर्ष: अश्विनी शिंदे, आरती गर्जे, कमल खंडाळे. खुला गट: धनश्री माने, संध्याराणी सावंत, इरम जैदी.

अस्सोसिएशन फॉर वूमन इन स्पोर्ट्सच्या अध्यक्षा नमिता दुग्गल, उपाध्यक्ष डॉ.अपर्णा कक्कड, सचिव प्राजक्ता बिर्ला, कोषाध्यक्ष डॉ.केजल भारसाखळे यांची समारोप्रसंगी उपस्थिती होती तर डॉ.दयानंद कांबळे, अनिल निळे, नंदू पटेल, विष्णू राऊत, ऋतुजा क्षीरसागर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात महत्वाचे योगदान दिले.

ShareTweetSend
Next Post

नेमबाजीमध्ये रिदम-अनिष जोडीला सुवर्णपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.