• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

स्पर्धेत करोनाचा शिरकाव..! ‘स्टार’ खेळाडूचाही समावेश!

by pravin
January 17, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, बॅडमिंटन
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दिल्लीत खेळल्या जात असलेल्या इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत (India Open 2022) करोनाने शिरकाव केला आहे. भारताच्या किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा यांच्यासह सात खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले असून, सातही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (BWF) देण्यात आली आहे.

भारत सध्या करोना विषाणूच्या विळख्यात सापडला आहे. देशात दररोज सुमारे दोन लाख रुग्णांची नोंद होत आहे. त्याच वेळी, दिल्लीतही दररोज संक्रमित होणाऱ्यांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे. इतर खेळाडूंमध्ये रितिका राहुल, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमान आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे.

BWF कडून सांगण्यात आले की, मंगळवारी या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बॅडमिंटनपटूंची करोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या अहवालात या सात खेळाडूंना संसर्ग झाल्याचे समोर आले. या बॅडमिंटन खेळाडूंसोबत दुहेरीत खेळलेल्या खेळाडूंनीही आपली नावे मागे घेतली आहेत.

Tags: 7 playersbadintancompetitioncorana positivecoronadellli
ShareTweetSend
Next Post

५ बळी घेतल्यानंतर बुमराहने व्यक्त केल्या भावना

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.