• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

बेंगलोरने रोखला बंगालचा विजयरथ; कोरियन लीची कमाल

by pravin
December 27, 2021
in कबड्डी, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पाचव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात गतविजेते बंगाल वॉरियर्स व बेंगलोर बुल्स आमने-सामने आले. दिवसातील पहिल्या सामन्याप्रमाणेच हा सामना अखेरच्या रेडवर निकाली लागला. बेंगलोरने ३६-३५ अशा नजीकच्या फरकाने सामना आपल्या नावे केला.

 

अखेरचा मिनिट शिल्लक असताना बेंगलोरसाठी दक्षिण कोरियाच्या डोंग जोंग लीने दोन गुणांची रेड मारत सामना बरोबरीत नेला. त्यानंतर कर्णधार पवन सेहरावतने एक गुण घेत संघाला आघाडीवर नेले. अखेरच्या रेडमध्ये एक गुण मिळवूनही बंगाल विजयापासून वंचित राहिले.

Tags: Pro Kabaddi
ShareTweetSend
Next Post

द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी: पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व! राहुलचे दमदार शतक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.