• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पाकिस्तानचा सलग दुसरा विजय.

by pravin
October 26, 2021
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट, टी-20 वर्ल्ड कप
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

दुबई- मंगळवार रोजी  वर्ल्डकप मध्ये दुसऱ्या सामन्यांमध्ये पाकिस्तानसमोर न्यूझीलंडच्या आव्हान होते.यामध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडचा पराभव करीत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदविला आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने भारताचा पण धुव्वा उडविला होता. चार गडी बाद करणारा जलदगती गोलंदाज हारीस रौफ या सामन्यात सामनावीर ठरला आहे. तर उद्या इंग्लंड समोर बांगलादेश आणि स्कॉटलांड समोर नामिबिया चे आवाहन असणार आहे.

नाणेफेक जिंकून पाकिस्तान मे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मागील सामन्यात प्रमाणे या सामन्यातही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कर्णधाराला निराश केले नाही. न्यूझीलंडचा एकही फलंदाज अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही. सर्व फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. यामुळे न्युझीलँड फक्त 134 धावा करु शकला.न्यूझीलंडकडून मिचेल आणि कन्वे दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 27 धावा केल्या.धावांचा पाठलाग करीत असताना पाकिस्तानची सुरुवात चांगली राहिली.

शानदार फॉर्मात असलेला रिजवान या सामन्यातही चमकला . त्याने सर्वाधिक 33 धावा केल्या. अनुभवी मलिक नेही 26 धावांचे योगदान दिले. तर शेवटी आसिफ अली ने तीन षटकार खेचून 27 धावा करून विजयश्री खेचून आणली. न्युझीलँड कडून सोढीने सर्वाधिक दोन गडी बाद केले

Tags: दुसरा विजयपाकिस्तानचासलग
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला 19 पदके

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.