• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खराब सुरुवात नंतर केकेआर ने डाव सावरला, चेन्नई समोर 172 धावांचे आव्हान.

by pravin
September 26, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आज आयपीएल मध्ये सुपर संडे आहे तर यामध्ये पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नई समोर केकेआर चे आव्हान असणार आहे. तर केकेआर नाही यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. खराब सुरुवात झाल्यानंतरही मध्य फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे ते केकेआरला कसेबसे 171 धावा पर्यंत मजल मारता आली. आता चेन्नई समोर 172 धावांचे आव्हान असणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दुसऱ्या डावात चेन्नईने धावांचा पाठलाग करीत असताना त्यात तीन षटकात 18 धावा केल्या होत्या.

नाणेफेक जिंकून केकेआर ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन गिल तसेच फार्मात असलेल्या व्यंकटेश अय्यर हे लवकर तंबूत परतले. राहुल त्रिपाठी मात्र एका बाजूने उभा होता, कर्णधार मॉर्गन हे लवकर तंबूत परतला. मध्यम फळीतील राणा रसल व कार्तिक यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे कोलकाता ने 20 षटकात 171 धावा केल्या. केकेआर कडून राहुल त्रिपाठी ने सर्वाधिक 45 धावा केल्या. नितेश राणे 37 तर रसल व कार्तिक ने अनुक्रमे 26 व 20 धावांचे योगदान दिले. चेन्नई कडून ठाकूर व हेजलवूड ने प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर जाडेजाने एक गडी बाद केला.

ShareTweetSend
Next Post

आयपीएल2021:चेन्नईने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.