• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

हैदराबादने पंजाबला फक्त एकशे पंचवीस धावातच रोखले.

by pravin
September 25, 2021
in आयपीएल, क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे‌. तर दिवसाच्या दुसर्‍या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून हैदराबादने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. गोलंदाजांनी केलेला शानदार गोलंदाजीच्या बळावर हैदराबादने पंजाबला फक्त एकशे पंचवीस धावातच रोखले.

पंजाब कडून मार्करम हा सर्वाधिक रन स्कोरर ठरला त्याने सत्तावीस धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादचे ही सुरुवात चांगली राहिली नाही शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हैदराबाद ने चार षटकांत 11 धावांच्या मोबदल्यात दोन प्रमुख यांचे विकास गमावले. दोन्ही विकेट्स वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी पटकावले. खराब फॉर्मात असलेला डेव्हिड वॉर्नर आजही लवकर तंबूत परतला.

नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पंजाब कडून स्टार खेळाडू ख्रिस गेल ची वापसी झाली, मात्र लौकिक अनुसार साजेशी खेळी करू शकला नाही.हैदराबादच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला दिले नाही म्हणून पंजाबला फक्त 125 धावतच मजल मारता आली.

पंजाब कडून मार्करम ने सर्वाधिक 27 धावा केल्या तर कर्णधार राहुल ने 21 धावांचे योगदान दिले. हैदराबाद कडून अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने तीन गडी बाद केले. तर राशिद खान अब्दुल समद संदीप शर्मा व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Tags: IPL Indian premier league 2021 cricket BCCI
ShareTweetSend
Next Post

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी वाळवंटातील कोंडी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.