• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

तरुणांनी व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळावर जास्त लक्ष केंद्रित करावे-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

by pravin
September 3, 2021
in क्रिकेट, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

जालना (प्रतिनिधी)  क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते क्रीडा दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. तसेच याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते संघर्ष स्पोर्ट्स सेवाभावी संस्था च्या वतीने क्रिकेट अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, एडवोकेट अमजद, अकॅडमीचे अध्यक्ष सुगंधी हीरे, अकॅडमीचे कोच रहमत शेख वसीम मन्यार तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राठोड बोलतांना म्हणाले की, तरुण पिढीने जास्तीत जास्त मैदानी खेळावर लक्ष केंद्रित करावे तसेच क्रीडा क्षेत्रात आपले करियर घडवावे. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळावर जास्त लक्ष द्यावे. खेळाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच आवश्यक असलेली सर्व क्रीडा साहित्य तसेच क्रिडांगण आपण शासनाकडून आणण्याचे यावेळी आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी दिले. तसेच त्यांनी या अकॅडमीचे सुरुवात केल्याबद्दल सुगंधी हीरे यांना शुभेच्छा दिल्या.

ShareTweetSend
Next Post

टोकियो पॅरालिम्पिक: ‘भारताची लेक’ अवनी लेखराने घडवला इतिहास

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.